STORYMIRROR

Kavita Khairr

Inspirational

3  

Kavita Khairr

Inspirational

शेतकरी

शेतकरी

1 min
12.2K

शेतकरी हा

आहे जगाचा राजा

पोशिंदा माझा


शेतकरी हा

आहे आमचा राजा

तो बळीराजा


शेतकरी हा

शेतात करी काम

शोधीत राम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational