जिंदगी नी सच्चाई
जिंदगी नी सच्चाई


लगीन मा ५० लोके
पिरतयात्रा मा २० लोके
हाऊ नेम कायम ना
लागू करी देवाले जोयजे
का बरं त्याने कारण शे
५० लोकेस पेक्षा खुशी कोन ले
व्हत नई
आणि २० लोके पेक्षा दुःख
कोन ले व्हत नई
मगं बाकी लोके ते शेत सज
नावले हजेरी लावा ले
राम नाम सत्य म्हणाले