चंद्र आणि डोंगर
चंद्र आणि डोंगर


शंकू प्रकार
तो
चंद्र
बघतो
नभातूनी
टक लावतो
डोंगरा अडून
लपंडाव खेळतो
तो
चंद्र
वाढतो
चंद्रकोर
कडा घडतो
गोलाकाराने तो
मग पूर्ण दिसतो
तो
चंद्र
लपतो
डोंगरात
आडोसा घेतो
शोधाया त्यावेळी
डोंगरा मागे दिसतो
शंकू प्रकार
तो
चंद्र
बघतो
नभातूनी
टक लावतो
डोंगरा अडून
लपंडाव खेळतो
तो
चंद्र
वाढतो
चंद्रकोर
कडा घडतो
गोलाकाराने तो
मग पूर्ण दिसतो
तो
चंद्र
लपतो
डोंगरात
आडोसा घेतो
शोधाया त्यावेळी
डोंगरा मागे दिसतो