STORYMIRROR

Aarti Ayachit

Inspirational

3  

Aarti Ayachit

Inspirational

"शेत

"शेत

1 min
195

काळ्या मातीशी नाळ जोडूनी

तो आपल्या कष्टाने 

काळावर करूनी मात 


तो शेतकरीच असतो करूनी

सर्वांची काळजी 

चांगल्या शेतीसाठी 

राबतो शेतातच विसरूनी 

जीवनाचे सगळे भाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational