STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

2  

Deepak Ahire

Classics Inspirational

शब्दांची किंमत

शब्दांची किंमत

1 min
89

शब्दांची किंमत,असते अनमोल, 

जपून वापरा,सांभाळावा ताेल


शब्दांची किंमत,भाषासौंदर्याला वळण, 

शब्द घडवतात,लेखक कवीचं जीवन


शब्दांची किंमत,भिडते अंतरंगाला, 

लागतं वळण,चांगल्या विचाराला


शब्दांची किंमत,बदल घडवतात, 

शब्दच जीवनात,कृती करतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics