शब्द तुझे मनकवडे - चारोळी
शब्द तुझे मनकवडे - चारोळी
1 min
1.7K
मला तरसवून विसावतात ओठावर
शब्द तुझे मनकवडे
रिते रिते भासवतात भाव जरी
पण डोळ्यात दिसते आकाशाएवढे