STORYMIRROR

Archana Borawake

Inspirational

2  

Archana Borawake

Inspirational

सबलीकरण

सबलीकरण

1 min
75

मोठमोठ्या योजना अन् स्त्री विषयक कायदे 

स्त्री सबलीकरणाचे सारे पोकळ वायदे 

स्थिति स्त्रीची तेव्हा सुधारते 

घरातूनच जेव्हा बदलांना सुरुवात होते. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational