स्त्रीत्व
स्त्रीत्व
मार्दव आणि शालीनतेच्या वस्त्रावर
आत्मविश्वास आणि कर्तबगारीचा शोभतो आहे साज
स्त्रीत्वाच्या व्याख्येला नवे परिमाण लाभले आज