STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Romance

3  

मैथिली कुलकर्णी

Romance

सावळे रूप तुझे

सावळे रूप तुझे

1 min
337

पाहताची सख्या रे

मोहरून गेले-

सावळे रूप तुझे

मजला भावले।


कृष्ण रूप मजला

तुझ्यात दिसले-

तुझ्यासवे राजसा

रास क्रीडा खेळले।


विठ्ठल तू सावळा

मी तुझी रुक्मिणी-

सुख-दुःखाचे साक्षीदार

जगल्या आठवणी।


जीव हा गुंतला

सावुली मी तुझी--

साथ तुजला रे

सदैव राहील माझी ।।


प्रेमभावना सख्या रे

राहा सदा सुखात।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance