STORYMIRROR

Sarika Jinturkar

Romance

3  

Sarika Jinturkar

Romance

साथ

साथ

1 min
184

तू हसतेस तू लाजतेस त्याच रूपात सुंदर दिसतेस  


म्हणून माझ्या हृदयात 

कायमची ठसून बसते

 हसतांना तुझ्या गालावर

 पडते गोल खळी

 मग मला मारायला वाटते 

तुझ्या आयुष्यात उडी  


तुझे निळेभोर डोळे 

पाहून असं वाटत मला

 तुझ्या रूपावर नाही 

ना कोणाचा डोळा 

क्षणभर हसून पुढे जातेस निघून 

पण जाता जाता

 मागेसुद्धा बघते वळून  


मनात एकच खंत आहे माझ्या

 तू माझी होशील का?

 मी यशस्वी होण्यासाठी साथ माझी देशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance