STORYMIRROR

Hemant Patil

Romance Others

4  

Hemant Patil

Romance Others

साथ

साथ

1 min
488

अशी ही तूझी स्वप्ना च्या पलीकडे

तूझी ही साथ लाभू दे

हा संसाराचा गाडा हाकताना

तूझी ही साथ लाभू दे !


तूझी ही साथ,माझी ही साथ

दोन्ही मिळून चार हाताच बळ

चार हाताच बळ होवूनी

या कष्टाला, या संकटाला सामोरी

जावूनी, प्रपंच नेटाने नेऊनी


सत्याचा,विश्वासाचा, समृद्धी चा

विश्वास हा आंनदाचा डोळयात

आंनदअश्रु चे बूंद बूंद

डोळ्यात वाहतील......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance