STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Romance

2  

Ashok Shivram Veer

Romance

साथ ही हवी...

साथ ही हवी...

1 min
73

तुझी गोरी गोरी काया,

वरून अशी प्रेमळ माया.


तुजविण वेळ असा जाईना,

काय करू आता मला कळंना.


माझ्या संगे बोल असं गुलूगुलू,

कानात सांग कसं इलूइलू.


नको तरसवू नाजूक देहाला,

काय मिळेल त्याने बघ तुला.


कसा दिला आधार या जातीला,

जसा समईचा असे तो वातीला.


गोडी ना एकमेकांविना जीवनाला,

म्हणूनच साथ ही हवी एकमेकाला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance