STORYMIRROR

Varsha Shidore

Abstract

2  

Varsha Shidore

Abstract

सांत्वन...

सांत्वन...

1 min
463

वाटलं...

अफाट विरंगुळा नाही

तर स्मरणाचं असावं सातत्य

सतत चुकांचा डोंगर गिरवणं नाही

तर क्षमायाचनाच व्हावं ऐकणं

सहनशीलतेची परीक्षा नाही

तर सांत्वनाची असावी चौकशी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract