STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance Tragedy

3  

Nilesh Jadhav

Romance Tragedy

सांगितलंय मनाने...

सांगितलंय मनाने...

1 min
227

जुन्या कवितेच्या जुन्या ओळीत त्या..

तू दिसतेस पुन्हा नव्याने...

नाळ घट्ट ती... आहे या प्रेमाची

आठवणींशी नातं जोडलंय श्वासाने...


वाहू देणार नाही आणि द्यायचंही नाही

अश्रूंना शपथ दिली आहे डोळ्याने...

दिसशील तू... भेटशील तू.... 

तेव्हाच हुंदका येईल सांगितलंय मनाने...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance