STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

सानेगुरुजी

सानेगुरुजी

1 min
201

साने गुरुजी आदर्श

आहे उच्च शिक्षकांत 

आई जपावी भविष्य 

सर्व सांगने साक्षात


आई श्यामची पुस्तक 

घरोघरी शिकवण 

ठेवा आई जन्मोजन्मी 

घ्यावा सदा गिरऊन


आई वडील दैवत 

तोची जाणता मानता 

स्वर्ग धरा वर येई 

दिसे देव हा भेटता


द्वार विठ्ठलांचे सर्वा 

घ्यावे दर्शन झटले 

उपोषण ही करून 

अधिकार द्वार खुले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy