STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

4  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

सामजिक विषय

सामजिक विषय

1 min
386

सामजिक विषय


सारेच ईथे जुगारी 

दिन रात चाले काळाबाजरी....


नाही कुणाला भान 

सगळ्यांना पैशाची तहान 

एकमेकांना लुटण्याची तयारी....


कुणाच्यात नाही हिंमत 

माणुसकीची नाही किंमत 

कसला हेवदेवा सारेच मदारी....


का खेचतात हे पाय 

त्रास देवून मिळतं काय 

साऱ्यांच्या भावनां का अघोरी....


हे रंग पाहून हरतं जीवन 

मार्ग कोणता फिरे वन वन 

लाचार का सारे आहेत भिकारी....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy