STORYMIRROR

Vishal Puntambekar

Tragedy

2  

Vishal Puntambekar

Tragedy

सामान्य जनता आणी पाणीप्रश्न

सामान्य जनता आणी पाणीप्रश्न

1 min
6

महापालिकेला ला पाणी बिल देतो

तरिही पाण्यासाठी हवालदिल होतो

अधिकार्‍यांना सारखे फोन करतो

उत्तरात आश्वासनांचा पाऊस पडतो


आपण आहे सामान्य जनता

इसके लिए अपना कोई नहीं सुनता

तुम्ही पैसे देवून टँकर आणता

नेत्यांचे उंबरठे झिजवून वेडे ठरता


माझी सर्वाना आहे एक कळकळ

एकीमध्ये आहे खुप बळ

एकत्र येवुन उभी करु या चळवळ

पाणीप्रश्न सोडविन्यासाठी होऊदे त्यांची पळापळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy