तोची एक समर्थ
तोची एक समर्थ
2 mins
15
भक्तांचा कैवारी
तोची एक समर्थ
अवलिया तो देई
भक्त जिवना अर्थ
सेवा घडली मज
झाले जिवन सार्थ
न मिळे त्यासी
जीवन ते व्यर्थ
स्वामींमय झालो मी
विसरून परमार्थ
कृष्ण तो माझा
मी त्यासी पार्थ
स्वामीनाम खरे
बाकी सर्व पदार्थ
मोहमाया असे सर्व
स्वामीचरण यथार्थ
अनुभूती तुझी मज
आज विशाल कृतार्थ
