Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Tribhuwan

Tragedy Others

5.0  

Prashant Tribhuwan

Tragedy Others

रुदन शेतकऱ्याच...!

रुदन शेतकऱ्याच...!

1 min
267


असूनही कृषिप्रधान देश

आज माझा शेतकरी,

उपाशीच झोपतो

मालक स्वतःच्याच घरी!


जो करतोय देह झिजून

देशाची जडण-घडण,

त्याचाच संसार आज

उघड्यावर पडण !


घालून बसले आज 

सारेजण सत्तेचा साज,

मिळेल का या पोशिंद्याला

खराखुरा न्याय आज!


उभ्या आयुष्याला ठेवलं 

त्यांनी सावकराशी गाठून,

तरी जायना त्यांच्या

डोईवरल कर्ज फिटून !


कंटाळून आयुष्याला त्यांनी

शेवटी डोळे घेतले मिटून,

तरीही धरणीवर पाऊस 

पडणा आभाळ फाटून!


Rate this content
Log in