STORYMIRROR

Sanchita Raut

Abstract Others

3  

Sanchita Raut

Abstract Others

रंग....

रंग....

1 min
227

रंगांच्या ह्या सप्तसुरातून,

सुंदर असे एक चित्र बनेल....

आनंदाचे क्षण वेचता ,

दुःखाचे सावट नसावे ...


आभाळ स्पर्शता नव्याने,

सोबतिचे हाथ असावे ....

डगमगता पाऊले स्वतःची,

वृक्षास ते रोखुन धरावे....


ओसांडून वाहता प्रवाहात,

मन आपले ही जपावे ....

शब्दांच्या चौकटी मागचे,

अर्थही समजून घ्यावे ....


गवसता सार सप्तसुरांचे

आयुष्य इंद्रधनुष्यासमान बहरावे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract