STORYMIRROR

Supriya Devkar

Classics Others

3  

Supriya Devkar

Classics Others

रंग जांभळा

रंग जांभळा

1 min
361

आयुष्य खुलते विविध रसांनी

कधी दुःख कधी आनंद

जगण्याच्या शर्यतीत

कधी विसरू नका स्वानंद


शांतीत लाभे संंयम

आक्रमकता देेई आवेग

अध्यात्म शिकवे सार

जीवनाला मिळतो वेग


मनास ठेवून शांत

सामोरे जावेे साऱ्या जगा

कठीण प्रसंगात नेहमी

ताबा ठेवून स्वतःवर वागा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics