रहस्य
रहस्य
रहस्य काय सांगू माझे तुला
रहस्य तूच आहे माझ्या फुला
असा मीच बहरत गेलो आहे
जसा उंच विहरला नभी झुला
कसा मीच विसरलो या रहस्याला
जसा मीच विसरलो माझे मला
कसे असते रहस्य प्रेमाचे प्रीतफुला
कधीही ना कळले तुला ना मला

