रेड
रेड
मी रोज करत होते प्रपोज
देऊन तुला रेड रोज
तू करत असे इग्नोर
मी मागत होते रे तुला चान्स वन मोर
माझे भोळे मन होते तुझ्याशी जुडले
मी रोज करत होते प्रपोज
देऊन तुला रेड रोज
तू करत असे इग्नोर
मी मागत होते रे तुला चान्स वन मोर
माझे भोळे मन होते तुझ्याशी जुडले