STORYMIRROR

Shivam Madrewar

Tragedy Classics

3  

Shivam Madrewar

Tragedy Classics

रडणारा नभ

रडणारा नभ

1 min
353

फुले उमलतात अन् सुर्यदेवतेची नवलाने वाट पाहतात,

सुर्यास्ताच्या अभासाने दुपारीच विहंग घरट्यात परतात,

दिवसाढवळ्या सुर्य स्वतःचा चेहरा नभांमागे लपवतोय,

काय माहिती परंतु नभ रात्री ढसा-ढसा रडतोय !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy