Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Thriller

4.0  

AnjalI Butley

Thriller

रामलल्ला

रामलल्ला

1 min
41


रामलल्लाच्या स्वागताला

सज्ज झाले 'राम' प्रेमी...

कोणाची प्रतीमा स्थापन होणार

हे ही ठरले आता...

२२ जानेवारी २०२४ ला

आहे खास मुहूर्त

रामलल्लाच्या मुर्ती स्थापनेचा!...

लास्ट माईल पाड्यांवर ही

होणार जागर 'रामाचे', 'रामकथेचे'... 


कॉर्पोरेट जगतातपण

धडे गिरवत आहे

राम कथेतील पात्रांच्या नेतृत्व गुणांचे... 


व्होकल फॉर लोकल

म्हणत 'राममय' झाली दुनिया

जो तो बघतो आपल्याच

मनातील राम मात्र सर्वत्र!!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller