STORYMIRROR

kalpana dhage

Abstract

3  

kalpana dhage

Abstract

राजकुमारी

राजकुमारी

1 min
262

खूप आहे तिची हुशारी

होणार नाही कुणाशी बरोबरी

होत नाही कधी बावरी

अशी आमची राजकुमारी !

कोमल तिची काया

सर्वांवर करते माया

तिला कामाची आवड

सर्वोतम तिची निवड! 

स्वप्न तिचे मोठे

होणार नाही खोटे

हवे तेच मिळविणार

तिचाच जय होणार!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract