कदम .के.एल.
Children
पिंजऱ्यातून ओरडतो मिठ्ठू मिठ्ठू
खातो गपागपा पेरू पेरू
झाडांवर बसतो दडू दडू
ओरडतो सर्वांना चिडू चिडू
पिंजऱ्यातला राघू बोलतो
टाहो फोडू फोडू !
दानवी प्राणी ...
कविता: माझे घ...
कुटूंब
आई
शिमगा स्पेशल
शिमला स्पेशल
शिमगा
असेच असतात हे...
बुद्धी आणि गुणानेच पुढे पुढे जायचे, रंगरुप मुलांनो नसते आपल्या हातचे बुद्धी आणि गुणानेच पुढे पुढे जायचे, रंगरुप मुलांनो नसते आपल्या हातचे
हवं आहे मला तेच प्रेम आणि तीच माया हवं आहे मला तेच प्रेम आणि तीच माया
चॉकलेटच्या कारमध्ये बसून निघाली स्वारी चॉकलेटच्या कारमध्ये बसून निघाली स्वारी
जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले
मानवाने केली प्रगती विज्ञानाची झाली निर्मिती, मानवाने केली प्रगती विज्ञानाची झाली निर्मिती,
झाडदादा झाडदादा का रे तू उभा असा ? झाडदादा झाडदादा का रे तू उभा असा ?
माझ्या छोट्याश्या हालचालीने तिचे चपळपणे इकडे तिकडे पाहणे माझ्या छोट्याश्या हालचालीने तिचे चपळपणे इकडे तिकडे पाहणे
सगळच कसे आहे तिथे डोळे दिपवणारे खाऊ आणि खेळण्यांनी सतत रमवणारे सगळच कसे आहे तिथे डोळे दिपवणारे खाऊ आणि खेळण्यांनी सतत रमवणारे
पाऊसही थोडा उसंत घेऊन, स्पर्धा तयांची पाही... पाऊसही थोडा उसंत घेऊन, स्पर्धा तयांची पाही...
गंमत जंमत भारी मजाच मजा लुटू. गंमत जंमत भारी मजाच मजा लुटू.
निज बाळा,निज बाळा, गाते अंगाई. निज बाळा,निज बाळा, गाते अंगाई.
आता कधीच ती ऊन्हाळ्याची मोठी सुट्टीच येत नाही आणि गावी जाणे होत नाही गावदेखील शहरासारखे बदलल्याचे... आता कधीच ती ऊन्हाळ्याची मोठी सुट्टीच येत नाही आणि गावी जाणे होत नाही गावदेखील...
मोर ससा हत्ती मजेत राहती।। किलबिल पक्षी हळूच पाहती जंगल सफारी ... मोर ससा हत्ती मजेत राहती।। किलबिल पक्षी हळूच पाहती ...
चिमण्यांची शाळा, कावळे गुरुजी, बालगीत चिमण्यांची शाळा, कावळे गुरुजी, बालगीत
सकाळी बाळाला उठवणे, बालगीत सकाळी बाळाला उठवणे, बालगीत
बडबडगीत, बाळ, खेळ, श्रीकृष्ण, चिऊ काऊ बडबडगीत, बाळ, खेळ, श्रीकृष्ण, चिऊ काऊ
परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंगणात स्ट्राॅबेरीचे मळ... परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंग...
बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई. बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई.
बालगितात गोगलगाय बालगितात गोगलगाय
गावात आली सर्कस जम्बो... गावात आली सर्कस जम्बो...