पूनर्मिलन
पूनर्मिलन
सांग तू मला पुढच्या जन्मात भेटशील का?
परत आपले पुनर्मिलन
घडवशील का?
सांग तू माझ्या देवाला पुढच्या जन्मात देवपण दाखवशील का?
परत पुढच्या जन्मात पुनर्मिलन
घडवशील का?
सांग तू पुढच्या जन्मात अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी येशील का?
परत आपले पुनर्मिलन घडवून आणशील का?

