kalpana dhage
Inspirational
नाही म्हणू नाही
कोणत्या कामास
प्रयत्न करावे
हमखास !
करता प्रयत्न
शक्य होते सर्व काही
अशक्य असे काही नाही !
मन प्रसन्न सदोदित
मिळते चैतन्य
अखंडित !
मना सज्जना ऐकावे तु
प्रयत्नाचे महत्व
मिळते स्वास्थ
प्रयत्नाने !
कवि
देश माझा
काव्य
नवदुर्गा
नागपंचमी
श्रावण सरी
संकल्प वर्ष
मन पाखरू
हिवाळा ऋतु
चाहुल
वीरपत्नीचे मनोगत आणि राष्ट्राभिमान वीरपत्नीचे मनोगत आणि राष्ट्राभिमान
डोळ्याची किमया डोळ्याची किमया
मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता. मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता.
जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचे असामान्यत्व कथन करणारी कविता जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचे असामान्यत्व कथन करणारी कविता
महाराष्ट्र दिनाच्या स्मृती महाराष्ट्र दिनाच्या स्मृती
सासर आणि माहेरातील स्त्रीची आयुष्य सासर आणि माहेरातील स्त्रीची आयुष्य
पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे
ते शुभ्र चांदणे... ते शुभ्र चांदणे...
सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता. सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता.
कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती
सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता
सुख दु:ख आणि ऊन सावली यांची तुलना सुख दु:ख आणि ऊन सावली यांची तुलना
निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता
गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक अपेक्षा गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक अपेक्षा
तळहातावरील रेषांचे भविष्य तळहातावरील रेषांचे भविष्य
सहनशीलता आणि त्याची योग्यता सहनशीलता आणि त्याची योग्यता
पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ
वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता. वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता.
स्वतंत्र आणि स्वाभिमानी बाण्याचा कवी स्वतंत्र आणि स्वाभिमानी बाण्याचा कवी
सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे... सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे...