प्रयत्न करताना
प्रयत्न करताना
प्रयत्न करताना तू हारतोस
पण कष्ट करताना कधी
दमत नाहीस
खाचखळगे आडमार्गाने
तू चालत राहतोस
पण अपयशाच्यया वाटेवर
कधी थांबत नाही
घाम परिश्रमाचा
तू निपळत असतो
पण विश्रांंती कधी
करत नाही
खुप दु:ख घेवून जगतोस रे तू
पण उद्याची चिता कधी करत नाही