पर्यावरण, निसर्गाचा करू विचार...
पर्यावरण, निसर्गाचा करू विचार...
पर्यावरणाचा करू नका ऱ्हास,
हीच आहे एकमेव भविष्यातली आस....
पयाॆवरण, निसर्गाचा करू विचार,
टाकाऊतून टिकाऊ करू पुनर्वापर....
घरच्या घरी कचऱ्यापासून बनवू खत,
तरच टिकून राहील भविष्यातली पत...
साध्या सोप्या सहज गाेष्टी अंगीकारा,
विनाश टाळून बहरू द्या आसमंत सारा....
भविष्य सुनिश्चित करायचे तर पर्यावरण सांभाळू,
जलप्रदूषण, वायूप्रदूषण न करण्याचा मार्ग चाेखाळू..
