Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Tragedy

3  

MAHENDRA SONEWANE

Tragedy

परिस्थिती

परिस्थिती

1 min
12.1K

*माणुस विचार करतो की मुलं शिकली पाहिजे*

*चांगले शिकून चांगले काम केले पाहिजे*

*आई बाबांच्या शेवटचे दिवस चांगले गेले पाहिजे*

*याच दिवसासाठी मुलांना चांगले शिकविले पाहिजे*

*आयुष्य केव्हा कोणते खेळ खेळेल माहित नाही*

*मुलांना उत्तम शिक्षण देऊन कुठे जातील माहित नाही*

*आयुष्याच्या शेवटी ते साथ देतील माहित नाही*

*उतरते वय कोणत्या परिस्थितीत जाणार माहित नाही*

*जीवनभर काबाडकष्ट करुन मुलांना पैसे लावले*

*त्यांचे आयुष्य सुखी व्हावे हे स्वप्न बघीतले*

*कोण दिवस कसा निघेल कधी न विचारले*

*आयुष्याचा शेवट कसा होईल कधी न सांगितले*

*न आता काम होत हाताने करुन*

*न आता राहणं होत घर सोडून*

*न खाण्यापिण्याची गत आहे घरी राहून*

*म्हणून गुजारा करतो आता रस्त्यावर भिक मागून*

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy