प्रीत वेडा
प्रीत वेडा
प्रेमळ सहवासात एकमेकांच्या
तू संगीताच्या सूर, तालात धुंद
प्रीत वेडा मी घायाळ नजरेत तुझ्या
जीवनभरचे स्वप्न रंगवण्यात बेधुंद
प्रेमळ सहवासात एकमेकांच्या
तू संगीताच्या सूर, तालात धुंद
प्रीत वेडा मी घायाळ नजरेत तुझ्या
जीवनभरचे स्वप्न रंगवण्यात बेधुंद