STORYMIRROR

Ashok Ingole

Tragedy

3  

Ashok Ingole

Tragedy

प्रगती आणि व्यथा

प्रगती आणि व्यथा

1 min
186

एका गरीब दाम्पत्याने मुलाला खूप शिकविले

मुलानेही आई-वडिलांचे कष्ट सार्थ ठरविले

मुलाला नोकरी लागली घरी सून आली लक्ष्मी आली

अशा आनंदाच्या या समयी मात्र आई जग सोडून गेली


अशातच मुलाला परदेशी ऑफर आली

तिथे जाऊन त्याने ही खूप प्रगती केली

अशी आहे त्या मुलाची व त्याच्या कुटुंबाच्या प्रगती ची कथा

कधी कळेल का हो वृद्धाश्रमातील त्या वृद्ध पित्याची व्यथा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy