STORYMIRROR

मराठी साहित्य मंच

Horror

3  

मराठी साहित्य मंच

Horror

प्रेत

प्रेत

1 min
245

दचकलो मी एकाएकी भयंकर भितने 

जीव पाहून थरथरू लागला होता

सरणावरचा तो प्रेत जणू हसत हसत

पाहून माझ्याकडे जळू लागला होता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror