STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance Others

3  

Sangam Pipe Line Wala

Romance Others

प्रेमी बोलला....

प्रेमी बोलला....

1 min
229

जा गं जाऊन सांग 

तुझ्या आईला 

तू आहे मुंबईचा 

जावई शोधला...


घालू नको एक वेणी 

तू होणार माझी राणी 

तुझ्या आशेवर बसलेला 

तुझा प्रेमी बोलला...


सावळ रूप तुझं नाकात नथ 

हळूहळू चालविण प्रेमाचा रथ 

अगं माझ्याचं नावाने तुझा 

श्वास चालला...


माथ्यावर तू घेशील पदर 

मोठ्यांचा तू करशील आदर 

एक तुझी कातिल नजर 

पाहून माझा जीव घाबरला.....


तुझ्या गावात आणली वरात 

तुझ्यासाठी जागलो दिन रात 

घाबरू नको तू कोणाला 

तुझ्या समोर संगम उभा राहिला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance