STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

3  

Varsha Shidore

Romance

प्रेमातली सजा...

प्रेमातली सजा...

1 min
325

सजा कशाला समजतोस प्रेमाच्या वेड्या धुंदीला 

प्रेमाविना कुणाच्या स्वतःच्या धुंदीत जगून बघ 


कायमचा दुरावा कुणाचा नको आपल्या जगण्यात 

चाहुल स्वतःच्या स्वार्थाची चाखून तर बघ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance