प्रेमाची उब
प्रेमाची उब
आपल्या प्रेमाची उब मिळवण्यासाठी
त्याच्या प्रेमाच्या शालीत सामावून जावं लागतं
खरंच प्रेम हे असंच असतं
की त्यात सगळं क्षम्य असतं
आपल्या प्रेमाची उब मिळवण्यासाठी
त्याच्या प्रेमाच्या शालीत सामावून जावं लागतं
खरंच प्रेम हे असंच असतं
की त्यात सगळं क्षम्य असतं