STORYMIRROR

Pushpanjali Sonawane

Romance

3  

Pushpanjali Sonawane

Romance

प्रेमाची भाषा

प्रेमाची भाषा

1 min
11.8K


प्रेमाची भाषा

पत्रातल्या भेटी ना असते शब्दांची भाषा,

पहिल्या भेटीची असते अशा.

मिळाल्यानंतर आठवणीची गोड कथा.

न बोलताही सार बोलक् होत,

हळू हळू सार समजत जात .

जपताना एकमेकांना अश्रूंची फुले होतात.

आयुष्याच्या गाण्यात, प्रेमाच्या वर्षावात, न्हाऊन निघतात दोघं .....

थेंबा थेंबात प्रेमाचीच परिभाषा! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance