STORYMIRROR

Rahul Shedge

Romance

4  

Rahul Shedge

Romance

"प्रेमाचे दोन शब्द"

"प्रेमाचे दोन शब्द"

1 min
2.5K

माझ्यावर प्रेम करून बघ 

प्रेमाचे दोन शब्द बोलुन बघ      ॥धृ॥


जीवाला जीव देऊन बघ  

नजरेला नजर भिडवुन बघ

ह्रदयाला ह्रदय जुळवुन बघ 

 हाताला साथ तु देऊन बघ      ॥१॥


माझी प्रेमिका होऊन बघ 

मला थोडं प्रेम देऊन बघ

आपलं नातं समजुन बघ 

अबोला सोडुन तु बोलुन बघ     ॥२॥ 


मनातील भावना सांगुन बघ

माझ्यावर विश्वास ठेवुन बघ

 माझ्या संगे राहुन बघ

सोबतीला माझ्या तु येऊन बघ     ॥३॥


प्रेमाचा दिवस साजरा करून बघ 

गुलाबाचे फुल माझे घेऊन बघ

प्रेमाचे प्रतिक स्वीकारून बघ 

सातोजन्मी माझी तु होऊन बघ    ॥४॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance