प्रेमाचा कायदा - चारोळी
प्रेमाचा कायदा - चारोळी
प्रेमाच्या वाटेत थकलेले पाऊल
मागे घेण्याचा फायदा नसतो
एकदा जीव गुंतवून केलेले
प्रेम दुसऱ्याला देण्याचा कायदा नसतो
प्रेमाच्या वाटेत थकलेले पाऊल
मागे घेण्याचा फायदा नसतो
एकदा जीव गुंतवून केलेले
प्रेम दुसऱ्याला देण्याचा कायदा नसतो