STORYMIRROR

सानिका कदम

Romance

3  

सानिका कदम

Romance

प्रेम

प्रेम

1 min
213

जे मला कळलेच नाही

ते तुला सांगू कसे रे...

तुझ्या मनीचे प्रेमभाव

मी सांग जाणू कसे हे...


मी तुझ्या बोलन्यात सदा

कौतुक माझे ऐकले

नाच-या मनांत माझ्या

बोल तुझे घुमू लागले....


तू दिलेल्या गुलाबाला

मातीत मी जगविले

स्वप्नवेडया या कळीचे

फूल तेव्हा उमलले.....


मी तुझ्या डोळयांत माझे

चित्र सुरेख पाहिले...

विसरून मी विश्व सारे

मी न माझी राहिले.........


    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance