STORYMIRROR

Yogita Takatrao

Romance

4  

Yogita Takatrao

Romance

पावसाची सर

पावसाची सर

1 min
409

सर पावसाची आली 

मला भिजवून गेली 

ओलेचिंब मन झाले

गारव्यात हरवून गेले 


ओढ तुझीच लागली 

पावसाने चाहूल दिली 

वाट आतुरतेने पाहते

तुझ्यासाठीच मी भिजते


तुही येशिल पावसात ?

भिजशिल ना वर्षावात 

सरींवर सरी कोसळतात

मनावर आघात करतात 


डोळ्यांना नजराणा दे

सुखद आठवणी दे

बरस जमलं तर

होऊन पावसाची सर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance