STORYMIRROR

Akash Mahalpure

Tragedy

4  

Akash Mahalpure

Tragedy

प्रेम

प्रेम

1 min
338

मी असं नाही सांगत की प्रेम करू नका

पण तिनेही करावं प्रेम म्हणुन दबाव आणू

नका


मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..

पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू

नका..


मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..

पण प्रेम केलतं तर सोडून कधी जाऊ नका..


मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..

पण तिच्या सुखापुढे इतर कसलाही विचार

करू नका..


मी असं नाही सांगत की प्रेम करू नका.. पण

स्वताच्या स्वार्थासाठी तिच्या जीवाचा खेळ

कधी करू नका...


मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..

प्रेम करतोय असं दाखवून

तिचा बळी तरी घेऊ नका...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy