"प्रेम"
"प्रेम"
प्रेम म्हणजे तू
प्रेम म्हणजे तुझी साथ
प्रेम म्हणजे तुझं असणं
प्रेम म्हणजे तुझा सहवास
प्रेम म्हणजे तुझी काळजी करण
प्रेम म्हणजे तुझा राग करण
प्रेम म्हणजे तुझ्या करता काहीही करण
प्रेम म्हणजे फक्त तु आणि फक्त तु

