प्रेम
प्रेम
तू जिथं जाशील
तिथं मीही येईन
माझं हे प्रेमचिन्ह
तुलाच बघ देईन
आता तरी याला
माझी किंमत कळेल
अन् मग हळूच
नजर इकडे वळेल
विठू जरी आहे
साऱ्यांची माऊली
भगवंतांच्याही मागे असते
'लक्ष्मीची' सावली
तू जिथं जाशील
तिथं मीही येईन
माझं हे प्रेमचिन्ह
तुलाच बघ देईन
आता तरी याला
माझी किंमत कळेल
अन् मग हळूच
नजर इकडे वळेल
विठू जरी आहे
साऱ्यांची माऊली
भगवंतांच्याही मागे असते
'लक्ष्मीची' सावली