STORYMIRROR

Mansi Joshi

Others

3  

Mansi Joshi

Others

शिकवण

शिकवण

1 min
11.7K

ऐकू नये कधीच खोटे

पाहू नये कधी नको ते

गोड नेहमी बोलावे बाळा

वाकड वाटे जाऊ नको ते

  गांधीजींनी दिली शिकवण 

तरीही आपण न शिकलो काही

बिकट वाट का आवडते ते

कधी कुणाला कळले नाही


Rate this content
Log in