STORYMIRROR

Harshada Wakchaure

Romance

3  

Harshada Wakchaure

Romance

प्रेम

प्रेम

1 min
265


स्वप्नात तुला बघताना,

स्वप्नात तुला बघताना, 

अंतरी मी रमले.

डोळ्यांनी प्रेमाची ची 

जाळे विणू लागले. 

धुक्यात हरवलेली 

थंडीत थिजलेली खळी

तुझ्या स्पर्शानी खुलू लागली.

फुल झाडावर आणि गंध 

सगळ्या वातावरणाला माेहरतो 

अशीच गंमत झाली.

तशी केसांची बट देखील 

मागे नाही राहिली. 

तिने पण गालावर हजेरी 

चोखपणे लावली. 

अंतरी रमून,

माझ्यात असताना देखील 

तुझ्यात रमू लागले.

एकदा नव्हे!!

पुन्हा पुन्हा नव्याने तुझ्याच 

प्रेमात मी पडू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance