STORYMIRROR

Prradnya Gopale

Romance

3  

Prradnya Gopale

Romance

प्रेम..

प्रेम..

1 min
245

शब्दात कसे सांगु 

भावनांना ह्रदयातल्या

शब्दात कसे व्यक्त करु

अबोलाच्या बोलीला या..


तुझी प्रीत अनोखी

नजरेच्या बोलीची

मनातुन मनाला 

स्पर्शलेली.. मखमलीची


तुझे नाते अनोखे

न कधी उमगलेले

कोड्यात गुंतलेले

जन्मांतरीचे.. सख्याचे


तुझा भाव निरपेक्ष

निरपेक्ष प्रेमातला

धुंधीत सुखाच्या

गंधालूनी फुललेला.. सुगंधि क्षणांचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance