STORYMIRROR

Sapana Thombare

Romance

3  

Sapana Thombare

Romance

प्रेम वेडी

प्रेम वेडी

1 min
227

प्रेमात तुझ्या रंगले मी

हरवून माझे मन गेले 

🌷🌷🌷🌷🌷

प्रत्येक क्षणी तुझ्या आठवणीत

हरवून माझे जान गेले

🌷🌷🌷🌷🌷

रात्र दिवस एक वाटे मजला

हरवून माझे भान गेले

🌷🌷🌷🌷🌷

प्रेम वेडी झाले मी तुझ्यात अन्

हरवून माझे आन गेले

🌷🌷🌷🌷🌷

कवी  - सपना पं ठोंबरे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance